Surprise Me!

भाजप आमदाराची VIP संस्कृती, गाडी धुवायला बोलावलं अग्नीशमन दल | BJP MLA Ramniwas Shah Viral Video

2026-08-26 7 Dailymotion

BJP MLA Ramniwas Shah Viral Video: Fire Brigade washing Private Car?

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील भाजप आमदार रामनिवास शाह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन आणि कर्मचारी आमदाराची खाजगी 'इनोवा' गाडी धुताना दिसत आहेत. ज्या अग्निशमन दलाचा वापर आणीबाणीच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी होणे अपेक्षित आहे, त्याचा असा वैयक्तिक कामासाठी वापर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या 'व्हीआयपी' संस्कृतीबद्दल आणि सरकारी साधनांच्या गैरवापराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#Lokmat #BJP #ViralVideo #RamniwasShah #VIPCulture #FireBrigade #MadhyaPradesh #Singrauli #Politics #MaharashtraNews #PublicPropertyMisuse #Innova #GovernmentService #SocialMediaViral #NewsUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat